तरुण भारत

विश्व टेटे संघटनेचे कर्मचारी स्वतःहून कमी वेतन घेणार

वृत्तसंस्था/ लॉसेन

कोरोना व्हायरस संकटामुळे जगातील सर्व क्रीडा स्पर्धा रद्द किंवा लांबणीवर टाकण्यात आल्याने अनेक क्रीडा संघटनेची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस संघटनेने कोव्हिड-19 प्रसारामुळे आपल्या सर्व टेबल टेनिस स्पर्धा 30 जूनपर्यंत तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस संघटनेच्या पदाधिकाऱयांनी स्वतःहून कमी वेतन घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामध्ये संघटनेच्या अध्यक्षांचाही समावेश आहे.

Advertisements

1 एप्रिल रोजी बुधवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनच्या बैठकीला सर्व पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याने सदर संघटनेच्या सर्व पदाधिकाऱयांनी एकत्रित येवून या संकटाला सामोरे जाण्याचे आवाहन संघटनेचे सीईओ डेन्टॉन यांनी केले आहे. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात आतापर्यंत 47,000 बळी पडले असून सुमारे 9 लाख लोकांना याची बाधा झाली आहे. 

Related Stories

प्रो हॉकी लीग मोसम वाढविण्याचा निर्णय

Patil_p

विंडीजला 32 वर्षांनंतर मालिकाविजयाची संधी

Patil_p

न्यूझीलंडचे माजी खेळाडू जॉन रीड यांचे निधन

Patil_p

ओसाका, जोकोविच दुसऱया फेरीत

Patil_p

पदार्पणात द्विशतक झळकावणारा कॉनवे सहावा फलंदाज

Amit Kulkarni

क्रेजिनोव्हिक विजयी तर लेजोव्हिक पराभूत

Patil_p
error: Content is protected !!