तरुण भारत

रशियन मुष्टियुद्ध प्रशिक्षकाला कोरोना

मॉस्को :

 रशियन राष्ट्रीय मुष्टियुद्ध संघाचे प्रशिक्षक ऍन्टोन कडूशिन यांचा कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. मागील महिन्यात अर्ध्यावरच गुंडाळल्या गेलेल्या ऑलिम्पिक क्वॉलिफायर स्पर्धेसाठी ते लंडनमध्ये होते. दि. 25 मार्च रोजी त्यांना ताप आला. सध्या ते विलगीकरण कक्षेत आहेत. दरम्यान, रशियन मुष्टियुद्ध फेडरेशनने ऍन्टोन यांना झालेला कोरोना इतका गंभीर नसल्याचा दावा केला आहे. लंडनहून परतलेल्या अन्य रशियन मुष्टियोद्धय़ांची चाचणीही झाली असून त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Related Stories

कोरोनाच्या पाचव्या चाचणीत पाक संघ पास

Patil_p

स्क्वॅश कोर्टवर उतरण्यास ज्योश्ना उत्सुक

Patil_p

लक्ष्य सेन पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

विंडीजचे क्रिकेटपटू ब्लॅक लाईव्ज मॅटर लोगो वापरणार

Patil_p

एटीपी चषक सांघिक टेनिस इटली उपांत्य फेरीत

Patil_p

आयसीसी पुरस्कारासाठी पंत, रुट, स्टर्लिंगला नामांकन

Patil_p
error: Content is protected !!