तरुण भारत

कोल्हापुरात आणखी एक कोरोनाग्रस्त; संख्या ३ वर

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापुरात आणखी एक कोरोना बाधित रुग्ण सापडला असून कोरोनाग्रस्तांची संख्या ३ वर गेली आहे. कसबा बावडा येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळला नव्हता मात्र आज नवा रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Advertisements

कोरोना बाधित महिला ही कसबा बावड्यातील मराठा कॉलनीतील आहे. या महिलेचा अहवाल सीपीआर प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे.ही महिला काही दिवसांपूर्वीच साताऱ्याहून कोल्हापुरात आली आहे. भक्तीपुजानगर नंतर कसबा बावड्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने कोल्हापूरकरांत भीतीचे वातावरण आहे.

Related Stories

”शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करावं”

Abhijeet Shinde

घुणकी येथील अपघातात एक ठार एक जखमी

Abhijeet Shinde

वानखेडेंची खात्यांतर्गत चौकशी होणार

datta jadhav

दोन वर्षांत पंचगंगा ‘प्रदुषणमुक्त’ : पालकमंत्री सतेज पाटील

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.10 %

Rohan_P

मराठा आरक्षणाचा हक्क अध्यादेशामुळे जाईल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!