तरुण भारत

Hero MotoCorp च्या ‘या’ चार लोकप्रिय टू-व्हीलर्स बंद

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

   प्रसिद्ध बाईक उत्पादक कंपनी Hero MotoCorp ने आपल्या चार लोकप्रिय टू-व्हीलर्स बंद केल्या आहेत. यामध्ये Passion XPro, Glamour या दोन बाईक आणि Maestro 110, Duet 110 या स्कूटर्सचा समावेश आहे. 

Advertisements

   कंपनीने यापूर्वीच Glamour FI, Passion Pro i3S आणि Splendor Pro i3S या तीन गाड्या बीएस-6 मध्ये अपडेट केल्या आहेत. त्यामुळे Passion XPro, Glamour या दोन बाईक आणि Maestro 110, Duet 110 या स्कूटर्स  बीएस-6 अपडेटमध्ये लाँच न करण्याचा निर्णय कंपनीने घेेेतला आहेे. 

आता या गाड्या Glamour BS6, Passion Pro BS6 आणि Splendor Pro BS6 नावाने सादर केल्या जाणार आहेत. तर hero maestro 110 आणि hero duet 110 या दोन स्कूटर्स कंपनीने मागील वर्षी नव्या रुपात दाखल केला आहेत. बंद केलेल्या दुचाकी कंपनीने वेबसाईटवरून हटवल्या आहेत.

Related Stories

हार्ले डेव्हीडसन जानेवारीपासून कार्यरत

Omkar B

मर्सिडीज बेंझची नवी स्पोर्टस् कार बाजारात

Patil_p

एमजी मोटारने विकल्या 710 कार्स

Patil_p

‘ओला’ 2 हजार 400 कोटी रुपये गुंतवणार

Patil_p

स्कोडाच्या तीन कारचे लवकरच सादरीकरण

Patil_p

यामाहा मोटर्सने कमी केल्या किंमती

Amit Kulkarni
error: Content is protected !!