तरुण भारत

गोमंतकीय खलाशांविषयी पंतप्रधानांशी चर्चाः श्रीपाद नाईक

पणजी / प्रतिनिधी

कोविड -19  या साथीच्या आजारामुळे जगातील वेगवेगळय़ा भागातील क्रूझ लाइनर / जहाजावर अडकलेल्या विविध  गोमंतकीयांना  बरीच समस्या व त्रास सहन करावा लागत आहे.  त्यापैकी बहुतेकांना त्यांच्या कंपन्यांनी सोडून दिले आहे आणि त्यांना भारतात परत येण्याची तातडीची गरज आहे.  यामुळे त्यांचे कुटुंबीय प्रचंड ताणतणावात असून त्यांच्या आरोग्याबद्दल काळजीत आहेत.

Advertisements

 उत्तर गोव्याचे खासदार आणि केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व  संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये या विषयाचा उल्लेख केला आहे. तसेच परराष्ट्र व्यवहार  मंत्रालयाला यासंबंधीचे पत्रही पाठविले आहे.  केंद्रीय मंत्री नाईक म्हणाले, की आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहोत आणि लवकरात लवकर आमच्या गोमंतकीय खलाशांना परत आणण्याचा प्रयत्न करीत आहोत.

Related Stories

एनजीओ, डायलेसीस रुग्णांना मदतनिधी

Omkar B

लोकमान्य मल्टिपर्पजतर्फे ग्राहक मेळावा उत्साहात

Amit Kulkarni

मडगावातील प्रसिद्ध विचार वेध व्याख्यानमाला 8 जानेवारीपासून

Patil_p

कचरा, सांडपाणी आगोंद नदीत ग्रामपंचायतीकडून गंभीर दखल

Amit Kulkarni

जनतेची काळजी घेण्यास सरकार समर्थ

Omkar B

कॅसिनोंमुळे राजधानीत महिलांची सुरक्षा धोक्यात

Patil_p
error: Content is protected !!