तरुण भारत

गडहिंग्लजला मास्क न लावणा-या तिघांवर कारवाई


प्रतिनीधी / गडहिंग्लज

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण देशासह राज्यात खबरदारी घेतली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मास्क लावणे सक्तीचे केले आहे. असे असतानाही गडहिंग्लज शहरात मास्क न लावता फिरणा-या महंमद इकबाल सनदी, समीर निजाम यळकुद्री, याकुब शाकीर मकानदार (तिघेही रा. गडहिंग्लज) यांच्यावर कारवाई केली आहे. याची फिर्याद कॉ. विठ्ठल कांबळे यांनी गडहिंग्लज पोलीसांत दिली आहे. कोरोना विषाणू रोगाचा संसर्ग पसरेल हे माहीत असूनही जाणिवपुर्वक शासनाने व लोकसेवकांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून मास्क न लावता फिरत असल्याचे आढळून आले आहे. तिघानी पोलीसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास हवालदार गोजारे करीत आहेत.

Advertisements

Related Stories

“…तुम्हाला त्या प्रत्येक सेकंदाची किंमत चुकवावी लागेल”; संजय राऊत यांचा भाजपाला इशारा

Abhijeet Shinde

खवल्या मांजराची तस्करी करणारे पाच जण वनविभागाच्या जाळय़ात

Patil_p

परिते येथे बिबट्याची भिती कायम; मोर लांडोरीची शिकार

Abhijeet Shinde

पश्चिम महाराष्ट्रात महावितरणचा वीजचोरांना दणका

Rohan_P

कोरोनामुळे देशात युद्धजन्य परिस्थिती; संजय राऊत यांनी केंद्राकडे केली ‘ही’ मागणी

Rohan_P

कुरुंदवाडमध्ये कृष्णा वेणी मातेच्‍या उत्सवाची प्रतिष्ठापना उत्साहात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!