तरुण भारत

खनिज तेल उत्पादनात होणार कपात

ऑनलाईन टीम / मेक्सिको : 

जागतिक बाजारात तेलाचे दर पडल्याने मेक्सिको वगळता इतर सर्व प्रमुख तेल उत्पादक कंपन्यांनी जुलै पर्यंत तेल उत्पादन दर दिवशी 1 कोटी पिंपे व वर्षांअखेरीस 80 लाख पिंपांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Advertisements

  ओपेक या तेल उत्पादक व निर्यातदार देशांच्या बैठकीत उत्पादन कमी करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मेक्सिकोने मात्र या निर्णयाला मान्यता दिलेली नाही. तेलाचे दर दोन दशकातील नीचांकी पातळीवर गेल्याने घसरण थांबवण्यासाठी तेल उत्पादक कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. 

मेक्सिकोने त्यांच्या वाट्याचे तेल उत्पादन दिवसाला चार लाख पिंपानी कमी करणे गरजेचे आहे. मात्र, मेक्सिको दिवसाला 1 लाख पिंपे उत्पादन कमी करण्यास तयार आहे, मेक्सिकोच्या ऊर्जा मंत्री रोसिओ नहले गार्सिया यांनी म्हटले आहे.

Related Stories

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार

Abhijeet Shinde

मंत्री छगन भुजबळांचे गणरायाला साकडे, म्हणाले…

Abhijeet Shinde

लस खरेदी अन् पुरवठय़ाचे नेतृत्व युनिसेफ करणार

Patil_p

दोन मिनिट मौन पाळत योगी आदित्यनाथ यांनी वडिलांना वाहिली श्रद्धांजली

prashant_c

देशमुखांना दिलासा नाहीच; समन्स रद्द करण्यास कोर्टाचा नकार

datta jadhav

कॅनडातील शाळेत आढळली स्मशानभूमी

Amit Kulkarni
error: Content is protected !!