तरुण भारत

स्विगीची सेवा आता 125 शहरांमध्ये

नवी दिल्ली

 ऑनलाईन अन्नपुरवठा करण्याच्या व्यवसायात अग्रेसर असणारी स्विगी कंपनी आता लॉकडाऊनच्या काळात देशातील 125 शहरांमध्ये घरगुती साहित्यांचा पुरवठा करणार असल्याची घोषण कंपनीने केली आहे. यासाठी कंपनीने अन्य राष्ट्रीय आणि किरकोळ कंपन्यांसोबत करार केला आहे.

Advertisements

सदरची सेवा आगामी काळात कायम ठेवण्यासाठी कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर, प्रॉक्टर ऍण्ड गॅम्बल, गोदरेज, डाबर, मॅरिको, विशाल, मेगा मार्ट सिप्ला यासारख्या ब्रँडसोबत स्विगीने करार केला आहे. तर विविध शहरांमधील विशेष स्टोअरमध्ये चर्चा केली आहे.

सर्वपातळीवर सेवा

किराणा आणि अनिवार्य वस्तूंच्या पुरवठय़ासाठी कंपनीने दीर्घकाळासाठी नियोजन आखले असून यांच्या सुविध गल्लीबोळांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही वेगाने काम सुरू केले असल्याचे कंपनीचे मुख्य परिचालन अधिकारी विवेक सुंदर यांनी म्हटले आहे.

Related Stories

प्रवासी वाहनांच्या किंमती वाढणार

Patil_p

युपीआय व्यवहार तेजीत

Patil_p

दिल्ली लॉकडाऊनमध्ये वाढ, 31मेपर्यंत निर्बंध कायम

Abhijeet Shinde

”केंद्राप्रमाणे कंपन्या विकून राज्याला पैसे मिळत नाहीत”

Abhijeet Shinde

दिल्लीतील विद्यार्थ्यांना शिकविणार विदेशी शिक्षक

Patil_p

दिल्ली : ‘बाबा का ढाबा’ चे मालक कांता प्रसाद यांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

Rohan_P
error: Content is protected !!