तरुण भारत

दिल्लीत 24 तासात 356 नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  

दिल्लीत मागील 24 तासात कोरोनाचे तब्बल 356  नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीकरांची चिंता आता आणखी वाढली आहे. 

Advertisements

दिल्लीत आतापर्यंत 1510 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 1071 रुग्ण निझामुद्दीनमधील तबलिगी जमात मरकझशी संबंधित आहेत. दिल्लीत आतापर्यंत 28 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर 30 जण या आजारातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.  कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने दिल्लीतील 43 भाग सील करण्यात आले आहेत

Related Stories

1 कोटी द्या, महागडे विधी करावे लागणार

Patil_p

दिल्लीत तिसऱया दिवशीही दगडफेक सुरुच, मृतांचा आकडा 7 वर

tarunbharat

भाजप कार्यकर्त्याच्या आईचा ‘मारहाणी’मुळे मृत्यू

Patil_p

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाल यांना कोरोनाची लागण

Rohan_P

पायलटला ह्रदयविकाराचा झटका; बांग्लादेशच्या विमानाचे नागपुरात लँडींग

Rohan_P

शाहिन बाग प्रकरणात सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी

prashant_c
error: Content is protected !!