तरुण भारत

जिल्हय़ात आणखी एका रूग्णाची भर

कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण संख्या आता 18 वर

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

बेळगाव जिल्हय़ातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या संख्येत आणखी एका रूग्णाची भर पडली आहे. मंगळवारी दुपारी प्रकाशित झालेल्या आरोग्य खात्याच्या माहिती पत्रकामध्ये याचा तपशील देण्यात आला आहे. त्यानुसार बेळगाव जिल्हय़ातील एका 33 वषीय तरुणाला कोरोना झाला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे रूग्णांची संख्या आता 18 वर पोहोचली आहे. त्यामुळे बेळगाव जिल्हा रूग्ण संख्येमध्ये तिसऱया स्थानावर आहे. रूग्ण संख्येत दिवसेंदिवस भर पडत असून, त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. सदर रूग्ण हा दिल्ली येथील मरकज कार्यक्रमात सहभागी होऊन परतल्यानंतर त्याला या विकाराची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे.

Related Stories

म. ए. युवा समिती आज शिक्षणाधिकाऱयांना निवेदन देणार

Amit Kulkarni

पहिल्या दिवशी बेळगावमधील 300 उद्योग सुरू

Patil_p

विजयनगर-हिंडलगा येथे पिण्याच्या पाण्यात अळय़ा

Amit Kulkarni

शिक्षकांची शाळा उद्यापासून सुरू होणार

Patil_p

एपीएमसी रोडवरील ट्रान्स्फॉर्मर हटविण्याची मागणी

Amit Kulkarni

संस्थेच्या माध्यमातून अनेक कुटुंबे बनली मजबूत

Amit Kulkarni
error: Content is protected !!