तरुण भारत

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ‘Hero Motocorp’ ची मोबाईल ॲम्बुलन्स

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ‘हिरो मोटोकॉर्प’ने साठ कस्टम-निर्मित दुचाकी ॲम्बुलन्स तयार केल्या आहेत.ग्रामीण आणि लांब पल्याच्या भागातील रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये घेऊन जाण्यासाठी या दुचाकी ॲम्बुलन्स फायदेशीर ठरणार आहेत.
 

Advertisements

हिरोच्या 150 cc दुचाकीला काही एक्सेसरीच्या माध्यमातून कस्टम-निर्मित करण्यात आले आहे.या दुचाकी ॲम्बुलन्समध्ये प्राथमिक उपचार किट, ऑक्सिजन सिलेंडर, आगविझविण्याचे उपकरण आणि सायरन यासारख्या आवश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.या दुचाकी सुरुवातीला रिस्पांडर्सच्या माध्यमातून काम करतील. संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांकडे या दुचाकी देण्यात येणार असल्याची माहिती हिरो मोटोकॉर्पने दिली आहे.

Related Stories

दोन अंकी विकासाची ‘हय़ुंडाई’ला आशा

Patil_p

बजाज ऑटोची विक्री पाच टक्क्यांनी वधारली

Patil_p

ओकायाची आली इलेक्ट्रिक स्कूटर

Patil_p

जुन्या कार्सची विक्री तीन पटीने वाढली

Amit Kulkarni

आर्सेलर मित्तल 2 हजार कोटी गुंतवणार

Patil_p

नवी इनोव्हा क्रिस्टा बाजारात दाखल

Omkar B
error: Content is protected !!