तरुण भारत

सिबा व इन्फीनियट थ्रीडीतर्फे मास्क

प्रतिनिधी / पणजी

सिबा आणि इन्फीनियट थ्रीडीतर्फे तयार केलेले मास्क खोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. केदार रायकर, ओल्ड गोवा पोलीस स्थानकाचे निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्याकडे  प्रदान करण्यात आले. युवा समाजसेवक सिद्धेश श्रीपाद नाईक यांच्या हस्ते हा मास्क प्रदान सोहळा झाला.  आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचाऱयांना कोविड 19 लढय़ात सहकार्य करण्याच्या उद्देशाने सदर मास्क प्रदान करण्यात आले.

Advertisements

Related Stories

फोंडय़ातील सफा मशिदच्या तटबंदीचा भाग कोसळला

Omkar B

सातेरी क्रिकेटर्स उपान्त्य फेरीत

Amit Kulkarni

देशात शांती, समृद्धीसाठी केजरीवाल यांची प्रार्थना

Patil_p

म्हापसा निरीक्षक नरसिंह राटवळ यांचा पालिकेतर्फे गौरव

Omkar B

आर्थिक मंदी रोखण्यासाठी बांधकाम व्यवसायाला गती द्या : रवी नाईक

Omkar B

‘तौक्ते’मुळे राज्याची 146 कोटीची नुकसानी

Amit Kulkarni
error: Content is protected !!