तरुण भारत

फाईव्ह जी टॅबलेट

सॅमसंगने फाईव्ह जी टेबलेट सादर केला आहे. हा जगातला पहिलाच फाईव्ह जी टॅबलेट आहे. ‘गॅलेक्सी टॅब एस 6 फाईव्ह जी’ असं या टॅबचं नाव आहे. याचं वजन 420 ग्रॅम आहे. यात 10.5 इंचांच सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून इंटरनल मेमरी 218 जीबीची आहे. यात 7040 एमएएचबी बॅटरी देण्यात आली आहे.

Related Stories

‘विवोचा व्ही 21’ 5-जी स्मार्टफोन सादर

Patil_p

रियलमीचा नारजो 20 फोन 21 सप्टेंबरला

Patil_p

असुसचे 6 नवे लॅपटॉप्स बाजारात दाखल

Amit Kulkarni

रियलमीचा ‘4 के टीव्ही-एक्स 7’ स्मार्टफोन होणार सादर

Patil_p

लावाचे 2 फिचर फोन्स भारतात दाखल

Patil_p

2021 मध्ये सॅमसंगचे 3 फोल्डेबल स्मार्टफोन्स

Patil_p
error: Content is protected !!