तरुण भारत

सांगलीजवळ माधवनगर मध्ये पिशव्यांच्या कारखान्याला आग

प्रतिनिधी / सांगली


कापडी पिशव्या तयार करायच्या कारखान्याला आग लागली असून धुराचे लोट येवू लागले आहेत. अग्निशमन दलाचे बंबं दाखल होत आहेत आग विजवायसाठी शर्थ केली जाते आहे. आगीचे कारण व नुकसान अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Advertisements

Related Stories

रेशन दुकानदारांची कमिशन वाढ विचाराधीन

Abhijeet Shinde

सांगली : जागा बळकविणाऱ्यांना हद्दपार करणार : हणमंतराव देशमुख

Abhijeet Shinde

मोक्यातील फरार आरोपी जेरबंद

Patil_p

कोल्हापूर : सांगरुळच्या सर्वोदय पतसंस्थेत ११ लाखाचा अपहार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील आरोग्य सेविका कोरोनाबाधित

Abhijeet Shinde

कोल्हापूर : दाऊद इब्राहिम सोलापूरे यांचे निधन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!