तरुण भारत

क्वारंटाईनचा शिक्का असलेला खेड येथील तरुण ताब्यात

खेड/प्रतिनिधी

क्वारंटाईनचा शिक्का असूनही पुणे येथून गावी जाण्यासाठी पायी प्रवास करणाऱ्या तरुणास प्रशासनाने आज, बुधवारी सायंकाळच्या सुमारास भोसते घाटात ताब्यात घेतले. मूळचा आवाशीचा रहिवाशी असलेला हा तरुण पुणे येथून गावी पायी प्रवास करत होता. ही बाब गस्त घालणाऱ्या यंत्रणेच्या लक्षात आल्यानंतर त्यात कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत त्यास क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Advertisements

Related Stories

‘अस्मिता’-‘उन्नती’तर्फे आज तिळगूळ समारंभ

Patil_p

किल्ले, दुर्ग, स्मारके पर्यटकांसाठी खुली

NIKHIL_N

खेडमध्ये कर्जाच्या बहाण्याने 73 हजाराची फसवणूक

Patil_p

शेतकरी ते ग्राहक साखळीसाठी ‘विकेल ते पिकेल’ योजना

Patil_p

लॉकडाऊनमध्येही साडेआठ हजार मे. टन आंब्याची निर्यात

NIKHIL_N

मुसळधार पावसाने जिल्हय़ाला झोडपले

Patil_p
error: Content is protected !!