तरुण भारत

आय लीग स्पर्धेतील उर्वरित सामने रद्द?

कोलकाता

 हिरो पुरस्कृत आय लीग फुटबॉल स्पर्धेतील उर्वरित 28 सामने रद्द केल्याची घोषणा लवकरच स्पर्धा आयोजकातर्फे केली जाईल. कोरोना महामारीमुळे  3 मे पर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे ही स्पर्धा अर्धवट स्थितीत रद्द केली जाईल. शेवटच्या चार फेऱया बाकी असताना स्पर्धेतील सामने थांबवावे लागले. गुणतक्त्यात मोहन बगानने आघाडीचे स्थान मिळविले असल्याने त्यांना यापूर्वी अधिकृत विजेता म्हणून जाहीर करण्यात आले आहे. इस्ट बंगाल आणि मिर्नव्हा पंजाब या दोन्ही संघांनी प्रत्येकी 16 सामन्यांतून समान 23 गुण घेतले असून रियल काश्मीरने 15 सामन्यांतून 22 गुण मिळविले आहेत.

Advertisements

Related Stories

रामचंद्र मन्नोळकर चषकावर नील स्पोर्ट्सचे नाव

Omkar B

प्रो फुटबॉलमधील इजिप्तचा सर्वात वयस्कर फुटबॉलपटू बहादेर

Patil_p

भारताची अंतिम फेरीत धडक!

Patil_p

दुसऱया ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेत रिझवी, रजपूतचे यश

Patil_p

चेल्सीच्या विजयात लुकाकूचे दोन गोल

Patil_p

ड्रीम 11 चा पुढील 2 वर्षांचा प्रस्ताव फेटाळला

Patil_p
error: Content is protected !!