तरुण भारत

सिंगापूरमध्ये 447 नवे रुग्ण

सिंगापूरमध्ये बुधवारी 447 नवे रुग्ण सापडले आहेत. सिंगापूरमध्ये एका दिवसातील नव्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. नव्या रुग्णांमध्ये 404 जण समूह संसर्गाला बळी पडले आहेत. याचबरोबर देशातील एकूण रुग्णांचा आकडा आता 3699 वर पोहोचला आहे. सिंगापूरमध्ये आतापर्यंत 10 जणांना जीव गमवावा लागला आहे.

Related Stories

दोन आठवडय़ांमध्ये मंदिर पुन्हा उभारण्यात यावे!

Patil_p

संसद बरखास्त केल्यामुळे नेपाळ सरकारला कारणे दाखवा नोटीस

datta jadhav

आइलसँडमध्ये ज्वालामुखी पर्यटन

Patil_p

फ्रान्समध्ये कोरोना संसर्ग पुन्हा तीव्र

Patil_p

ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या कोरोना लसीची मानवी चाचणी पुन्हा सुरू

datta jadhav

रुग्णसंख्या 6 लाखांपेक्षा अधिक

tarunbharat
error: Content is protected !!