तरुण भारत

शाओमीचा रोबोट व्हॅक्मयुम क्लीनर सादर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतात आपल्या स्मार्ट अशा घरगुती उपकरणांची संख्या दिवसेंदिवस वाढत ग्राहकांना जीवन जगण्यास मदत करत असारी दिग्गज कंपनी शोओमीने ग्राहकांच्यासाठी आता स्वच्छता करणाऱया रोबोट व्हॅक्मयुमची निर्मिती केली आहे. या रोबोट
व्हॅक्मयुमचे नुकतेच सादरीकरण करण्यात आले आहे. यांची किंमत 17,999 रुपये असल्याचेही कंपनीने यावेळी सांगितले आहे. तर कार्यालयीन या उपकरणाची मुळ किमत 29,999 रुपये इतकी असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या उपकरणात सर्व अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली असल्याने यांच्या वापरातून कोणत्याही अतिपरिश्रमाशिवाय काम करता येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ग्राहकांच्यासाठी यांची खरेदी करणे सोपे व्हावे यासाठी 40 टक्क्मयांपर्यंत सवलत दिली आहे.

Advertisements

Related Stories

विप्रोचा तिमाही नफा 3.4 टक्क्यांनी घसरला

Patil_p

ओबेरॉय समूहाने ईईएसएलसोबत केला करार

Patil_p

ईपीएफओची व्हॉट्सऍप हेल्पलाईन

Patil_p

कोरोना संकटात सॅमसंगला विक्रमी नफा

Patil_p

रॅपिडोची रेंटल बाईक सर्व्हिस सेवा 6

Patil_p

व्हर्लफुलच्या नफ्यात 40 टक्के वाढ

Patil_p
error: Content is protected !!