तरुण भारत

अनावश्यक फिरणाऱ्यांना पोलिसांनी दिला दम

रस्त्यावर उठाबशाची शिक्षा तर गाड्यांची काढली हवा

घाटकोपर /प्रतिनिधी

Advertisements

मुंबई उपनगरात पवई , विक्रोळी , घाटकोपर, भांडुप , मुलुंड परिसरात कोरोना रुग्णाचा मागील काही दिवसांपासून आकडा वाढत आहे . पवई परिसरात रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाने तेथील सर्व रस्ते बंद केले आहेत मात्र काही लोक अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी म्हणून बाहेर पडत शासनाच्या आदेशाचा गैरफायदा घेत आहेत . पवई येथील विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोड वरून ठाणे , मुलुंड , नवी मुंबई व अंधेरी , गोरेगाव जाणाऱ्या लोकांना आज पवई पोलिसांनी आयआयटी मेन गेट समोर अडवून चौकशी केली व अनावश्यक फिरणाऱ्या लोकांना रस्त्यावर उठाबशा काढण्यास लावले तर मोटारसायकल व रिक्षांच्या टायर मधील हवा सोडून देत कारवाई केली .

Related Stories

मी पोकळ धमक्या देत नाही, थेट कृती करतो… : संजय राऊत

pradnya p

रायगड जिल्ह्यात लाखो घरांचे नुकसान; विजेचे हजारो खांब उन्मळले

datta jadhav

महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार पार

prashant_c

सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला एनसीबीकडून अटक

triratna

पीएम मोदींसोबत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी कोरोना लढाई जिंकण्याचा व्यक्त केला विश्वास

triratna

चिंताजनक : महाराष्ट्रात 16,408 नवे कोरोना रुग्ण; 296 मृत्यू

pradnya p
error: Content is protected !!