तरुण भारत

तुर्कस्तानात संकट वाढले

पश्चिम आशियात कोरोना बाधितांप्रकरणी तुर्कस्तानने इराणला मागे टाकले आहे. तुर्कस्तानात आता 82 हजार 329 रुग्ण सापडले आहेत. मागील 24 तासांमध्ये देशात 3 हजार 783 नवे रुग्ण सापडले असून 121 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 1890 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तुर्कस्तानने देखील भारताकडून हायड्रॉक्सी क्लोरोक्विन औषध मागविले आहे.

Related Stories

युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क यादीत श्रीनगर सामील

Patil_p

पुन्हा लाखाहून अधिक

Patil_p

रशिया करणार अंतराळात चित्रीकरण

datta jadhav

स्पेनमध्ये हिंसाचार

Patil_p

क्वांटम ऑफ द सी परतले

Patil_p

कुलभूषण जाधवांवरील सुनावणीसाठी पाकमध्ये वरिष्ठ पिठाची स्थापना

datta jadhav
error: Content is protected !!