तरुण भारत

पिरनवाडी येथे घरामध्ये पकडला साप

प्रतिनिधी / बेळगाव :

सध्या लॉकडाऊनच्या परिस्थितीचा सामना लोकांना वेगवेगळय़ा तऱहेने करावा लागत आहे. अशा काळात अनेकजण संकटकाळात धावून येत आहेत. पिरनवाडी येथे सध्या सीलडाऊन करण्यात आले आहे. येथील तारानगरमध्ये एका घरातील किचनच्या ट्रॉलीमध्ये पहाटे साप आला आणि साऱयांची भीतीने गाळण उडाली.

Advertisements

येथील सर्पमित्र रामनाथ मुचंडकर यांना कळविल्यावर तातडीने येऊन त्यांनी हा साप शिताफिने पकडला आणि साऱयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. रामनाथ मुचंडकर हे तरूण सर्पमित्र असून त्यांनी आतापर्यंत शंभरहून अधिक साप पकडून जंगलात सोडले आहेत.

Related Stories

अनमोड येथे अरण्य प्रदेशात वाघाच्या हल्ल्यात आणखी एका बैलाचा बळी

tarunbharat

पिण्याच्या पाण्याची सोय-शौचालये बांधण्याबाबत सूचना

Patil_p

ए. जे. सावंत यांना नॅशनल अवॉर्ड प्रदान

Amit Kulkarni

सक्रिय रुग्ण संख्या दीड हजारांच्या उंबरठय़ावर

Patil_p

कॅन्टोन्मेंटमधील पथदीप दिवसाही सुरूच

Amit Kulkarni

भाविकांच्या देणगीतून मरगाई मंदिराचा जीर्णोद्धार पूर्णत्वास

Amit Kulkarni
error: Content is protected !!