तरुण भारत

कोरोना संकट : मालेगावात शंभरी पार

ऑनलाईन टीम / मालेगाव :

देशात कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. मालेगावातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. 

Advertisements

मालेगावातील एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मालेगावात कोरोना बाधितांची एकूण संख्या 116 वर पोहोचली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मालेगावात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून मालेगाव डेंजर झोनकडे वाटचाल करत आहे. मालेगावात पहिले पाच रुग्ण आठ एप्रिल रोजी सापडले होते. आज 24 एप्रिल आहे. एवढ्या कमी दिवसात कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या वर पोहोचली आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

प्रशासनाकडून सर्व नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. 

Related Stories

महाराष्ट्र : 17 ऑगस्टपासून शाळा सुरू होण्याचा निर्णय तुर्तास लांबणीवर

Rohan_P

आग्रा : सणासुदीच्याआधी वाढला कोरोना संसर्गाचा वेग; रुग्णसंख्या 1800 पार

Rohan_P

एप्रिलमध्ये देशातील निर्यात वाढीसह 2.23 लाख कोटीवर

Patil_p

माझ्यामुळे ठाकरे सरकारमधील मंत्र्यांची झोप उडाली

datta jadhav

अमेरिकेत मृत्यूतांडव; 24 तासात 2108 बळी

prashant_c

आशिया खंड : फुफ्फुसाचा कर्करोग महिलात 25 टक्के तर पुरुषात 24 टक्क्यांनी वाढला

Sumit Tambekar
error: Content is protected !!