तरुण भारत

शिवराम दळवींकडून ‘सीएम’ निधीसाठी सव्वालाख

वार्ताहर / सावंतवाडी:

माजी आमदार शिवराम दळवी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाख 25 हजारचा धनादेश पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी सिद्धीविनायक दळवी, रमाकांत ताम्हाणेकर, बाळू परब, रेमी आल्मेडा उपस्थित होते. दळवी यांनी विधानसभा मतदारसंघात होतकरू रोजंदारी कामगारांसाठी 25 हजार रुपयांचे अन्नधान्य आदी साहित्य तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे सुपुर्द केले. तसेच आंबोलीत परप्रांतीय 34 कामगारांना धान्यवाटप केले.

Advertisements

Related Stories

विमानकोंडीमुळे रत्नागिरीचा अथर्व अडकला सिंगापूरात…!

tarunbharat

रत्नागिरी : लोटेतील विनती कंपनीतही कोरोनाचा शिरकाव

triratna

कोविड अधिग्रहित खासगी रुग्णालयांचे दर जाहीर

NIKHIL_N

स्वा. सावरकर कोठडीला हजारो विद्यार्थ्यांची भेट

tarunbharat

रत्नागिरी : मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

triratna

विरह सहन न झाल्याने प्रेयसीला भेटायला निघाला, अन्…!

Patil_p
error: Content is protected !!