तरुण भारत

प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचं निधन

मुंबई / प्रतिनिधी :

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचं वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. इरफान खान यांना न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. अभिनेता इरफान खान यांनी लंडनमध्ये कॅन्सरवर यशस्वी उपचार घेतले होते. त्यानंतर भारतात परल्यावर अचनक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असताना आज दि. २९ रोजी त्यांचं निधन झालं आहे.

Advertisements

.

Related Stories

तीन दहशतवाद्यांचा एलओसीवर खात्मा

Patil_p

कोरोनाच्या धास्तीने ब्रिटिश एअरवेज कर्मचारी कपात करणार

tarunbharat

ड्रोनच्या वापरासाठीचे नियम शिथिल

Amit Kulkarni

‘या’ तीन देशांची हवा अत्यंत खराब : डोनाल्ड ट्रम्प

datta jadhav

जयंत चौधरी रालोदचे नवे प्रमुख

Patil_p

अल्पवयीन मुलीवर 44 जणांकडून बलात्कार

Patil_p
error: Content is protected !!