तरुण भारत

आजचे भविष्य गुरुवार दि. 30 एप्रिल 2020

मेष: डोळय़ांच्या विकारापासून जपा, मातुल घराण्याकडून समस्या.

वृषभः सर्व बाबतीत यशस्वी, नवीन कलेत यश मिळवाल.

Advertisements

मिथुन: शत्रूला पराभूत कराल, वाहन अपघातापासून भय.

कर्क: व्यापार व्यवहारात परकीयांपासून फायदा होईल.

सिंह: कर्ज म्हणून दिलेली रक्कम अडकण्याची शक्यता.

कन्या: काही आकस्मिक अडचणींमुळे प्रवास अर्धवट राहील.

तुळ: आपल्याच विश्वासू लोकांकडून अपमानाचे प्रसंग उद्भवतील.

वृश्चिक: कर्तृत्व असूनही नको ती कामे करावी लागतील.

धनु: अप्रिय घटना व अस्वस्थपणामुळे घरात राहणे मुश्कील होईल.

मकर: मित्रमैत्रिणींच्या विचित्र वागण्यामुळे संभ्रमावस्था राहील.

कुंभ: विचार न पटल्याने कुटुंबातील व्यक्तीशी वादविवाद.

मीन: अघोरी व अनिष्ट प्रवृत्तीच्या लोकांमुळे अडचणीत वाढ होईल.

Related Stories

आजचे भविष्य सोमवार दि. 8 फेब्रुवारी 2021

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 29 सप्टेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 4 पेब्रुवारी 2020

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 11 सप्टेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 25 जुलै 2020

Patil_p

राशीभविष्य

Patil_p
error: Content is protected !!