तरुण भारत

सातारा कारागृहमध्ये खळबळ; दोन कैद्यांना कोरोनाची लागण

प्रतिनिधी / सातारा

पुणे येथील येरवडा कारागृहातून काही दिवसांपूर्वी वर्ग झालेली 46 कैद्यांमधील 2 कैद्यांना कोरोनाचा लागणझाल्याचे निष्पन्न होताच सातारा शहर पोलीस स्टेशन मध्ये एकाच खळबळ उडाली परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कंटेन्मेंट ऑफिसर मिनज मुल्ला व विभागीय पोलीस अधिकारी समीर शेख जिल्हा कारागृहास भेट देऊन जिल्हा करा गृह मुख्य द्वार परिसर सील करण्याच्या सूचना दिल्या आहेत साताऱ्यातील ही 4 ठी घटना असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Advertisements

Related Stories

भैरवनाथ डोंगरावरील अतिक्रमणावर वनविभागा कडून हातोडा

Patil_p

कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापना कडून पेठ वडगाव परिसरासाठी बोटीची सोय

Abhijeet Shinde

सलग तीन दिवस कोसळणाया धुवाँधार पावसाने जनजीवन विस्खळीत

Patil_p

उन्हाच्या तीव्रतेत पासून बचाव करिता अनोखा फंडा

Patil_p

लग्न समारंभात नियम उल्लंघन केल्याने दंड

Amit Kulkarni

प्रिटिंग व्यावसायिक पुन्हा हतबल

Patil_p
error: Content is protected !!