तरुण भारत

रत्नागिरीत आणखीन दोघे कोरोना पॉझिटिव्ह

प्रतिनिधी/रत्नागिरी

गेल्या दोन दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना संशयित रुग्णांची संख्या वाढत असून आज पुन्हा 2 रूग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिली आहे.

आता नव्या रुग्णांची संख्या 4 वर पोचली आहे. त्यामुळे रत्नागिरीकर चांगलेच धास्तावले असून मुंबईकरांना रत्नागिरी आणण्याचा प्रशासनचा निर्णय चुकीचा तर नाही ना याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. याआधी 6 रुग्ण होते आता 4 असे 10 रुग्ण झाले आहेत. येत्या काही दिवसात हा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Related Stories

साक्षी महाराज कोरोना पॉझिटिव्ह

datta jadhav

52 एसटी कर्मचाऱयांवर पगार कपातीची कारवाई

tarunbharat

मार्च, एप्रिल महिन्यातील वीजबिल भरण्यास मुदतवाढ

NIKHIL_N

पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा

omkar B

दिल्लीत पूरस्थिती, झोपडपट्टीतील घरे गेली वाहून

datta jadhav

कारागृहातून मुदतपूर्व सुटकेसाठी शशिकला नटराजन यांचे प्रयत्न

omkar B
error: Content is protected !!