तरुण भारत

टोकियो ऑलिंपिक कुस्ती पात्र फेरी स्पर्धेच्या ठिकाणात बदल नाही

वृत्तसंस्था/ पॅरीस

2021 साली होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या कुस्ती पात्र फेरीसाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या यजमान देशामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे विश्व कुस्ती संघटनेच्या प्रवक्त्यानी सांगितले.

Advertisements

टोकियो ऑलिंपिक साठी आंतरखंडीय पात्र फेरीच्या कुस्ती स्पर्धा चीन, मोरोक्को आणि हंगेरी या देशामध्ये घेतल्या जाणार आहेत. दरम्यान या यजमान देशामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे विश्व कुस्ती फेडरेशनच्या प्रवक्त्याने सांगितले. चीनमधील झियान येथे आशियाई पात्र फेरीची कुस्ती स्पर्धा घेतली जाणार आहे. मोरोक्कोतील अल जेदिदा येथे आफ्रिका आणि ओसेनिया संयुक्त खंडीय स्पर्धा घेतली जाईल तर युरोपियन पात्र फेरीची स्पर्धा हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे होईल.

Related Stories

सनरायजर्स हैदराबादचा एकतर्फी विजय

Patil_p

न्यूझीलंडमध्ये पहिला टी-20 मालिकाविजय हेच लक्ष्य

Patil_p

रामकुमार, अंकिता दुसऱ्या फेरीत

Patil_p

आयसीसीकडून टी-20 खेळपट्टीला ‘अतिउत्तम’ शेरा

Patil_p

ऑलिम्पिक क्रीडाज्योतीचा मुक्काम फुकुशिमामध्ये

Patil_p

बंदी संपणाऱया ऍथलिटस्ना ऑलिम्पिकची अनपेक्षित संधी

Patil_p
error: Content is protected !!