तरुण भारत

जर्मनीत प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेला प्रारंभ

वृत्तसंस्था/ डय़ुसेलडॉर्फ

कोरोना महामारी संकटामुळे जागतिक स्तरावरील सर्व आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा  लांबणीवर किंवा रद्द करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने यापूर्वी घेतला. दरम्यान जर्मनीत प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला असून यामध्ये व्यावसायिक टेनिसपटू सहभागी झाले आहेत. ही प्रदर्शनीय टेनिस स्पर्धा प्रेक्षकविना खेळविली जात आहे.

Advertisements

सदर स्पर्धा चार दिवसांची आयोजित केली आहे. टेनिस कोर्टवर केवळ तीन व्यक्तींची उपस्थिती पहावयास मिळाली. दोन टेनिसपटू आणि एक पंच यांचा यामध्ये समावेश आहे. चालू महिन्याच्याअखेरीस जर्मनीत याच ठिकाणी आणखी दोन प्रदर्शनीय टेनिस स्पर्धा भरविण्याची योजना आखण्यात आली आहे.

Related Stories

इटलीचा सोनेगो अजिंक्य

Patil_p

इंग्लंडकडून लॉर्ड्सचा हिशेब लीड्सवर चुकता!

Patil_p

मॉरिन्हो रोमा संघाचे नवे प्रशिक्षक

Patil_p

लुका मोड्रीकच्या करारात वाढ

Patil_p

अर्जेन्टिनाच्या विजयात मेसीची चमक

Patil_p

अर्जुन पुरस्कारासाठी बुमराह प्रबळ दावेदार

Patil_p
error: Content is protected !!