तरुण भारत

अधिकृत आदेश येईपर्यंत सलून उघडू नका

सलून व्यावसायिक संघटनेतर्फे आवाहन

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

शहरातील लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले असले तरी जोवर जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत आदेश येत नाही तोवर सलून उघडू नयेत. जे व्यावसायिक दुकाने उघडत आहेत त्यांना 5 ते 12 हजारांपर्यंत दंड आकारण्यात येत आहे. त्यामुळे दुकाने उघडण्याची घाई करू नये, असे आवाहन बेळगाव सलून व्यावसायिक संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

बेळगावचा समावेश ऑरेंज झोनमध्ये झाल्यामुळे सलून सुरू करावीत की नाही? याबाबतची माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झालेली नाही. सलूनचालकांचा ग्राहकांशी थेट संपर्क येत असल्याने सलून सुरू करणे धोक्मयाचे आहे. त्यामुळे जोवर प्रशासनाकडून आदेश येत नाही तोवर दुकाने उघडू नयेत. परवानगी मिळाली तरी दुकानदारांनी अटी व नियमांचे पालन करून दुकाने सुरू करावीत, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. 

Related Stories

चौकशी झाली तरी स्वयंचलित (स्काडा) यंत्रणा बंदच

Patil_p

कामगारांची सतावणूक करणाऱया कंत्राटदारावर कारवाई करा

Patil_p

पंपहाऊसमध्ये बिघाड झाल्याने विविध भागात पाणी नाही

Patil_p

अतिवाडात ‘लाळय़ा खुरकत’ची लागण

Amit Kulkarni

तवंदी घाटात भीषण अपघातात दोघे ठार

Patil_p

चोरीप्रकरणी हुनशीकट्टी येथील युवकाला अटक

Patil_p
error: Content is protected !!