तरुण भारत

बुधगावच्या चौघांचे रिपोर्ट निगेटीव्ह

प्रतिनिधी / सांगली

मिरज तालुक्यातील कर्नाळ या गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या बुधगाव येथील त्या चार नातेवाईकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे बुधगाव करांचा जीव भांड्यात पडला आहे. बुधगाव बरोबरच बेडग येथील पाच लोकांचे रिपोर्ट सुद्धा निगेटिव्ह आले आहेत.

Advertisements

दरम्यान, या पार्श्वभूमीवर बुधगावमध्ये तीन दिवस पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आला आहे. बुधगाव मध्ये चौघांना तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते. पण आता या चौघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे

Related Stories

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या आश्वासना नंतर वळिवडे सरपंच आणि सदस्यांचे उपोषण मागे

Abhijeet Shinde

गावचे कारभारी ठरले चिट्टीवर

Patil_p

मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी दलित महासंघाचे धरणे

Patil_p

शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या महिला अधिकाऱयाची इतकी अवहेलना होऊ नये

Rohan_P

‘कोयना’चे दरवाजे पुन्हा चार फूट उचलले

Patil_p

चार मंत्र्यांच्या दौयामुळे तारळी योजनेस चालना : डॉ. येळगावकर

Patil_p
error: Content is protected !!