तरुण भारत

दुबई एक्स्पो वर्ल्ड प्रदर्शन 2020 लांबणीवर

वृत्तसंस्था/ दुबई 

कोरोना विषाणूच्या संकटामुळे विविध स्पर्धा व प्रदर्शने आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली आहेत. याता चालू वर्षात होणाऱया दुबई एक्स्पोचाही समावेश झाला आहे.

Advertisements

दुबई एक्स्पो 2020 हे प्रदर्शन एक ऑक्टोबर 2021 पर्यंत लांबणीवर पडणार आहे. या प्रदर्शनाचे आयोजन करणाऱया कंपनीने यासंदर्भात नुकतीच माहिती दिली आहे. कुवैतमध्ये कोरोनाच्या संकटामुळे अडकून पडलेल्या लोकांना पोलिसांनी पकडण्यास सुरुवात केली होती. कोरोनाचा धोका लक्षात घेत इंटरनॅशनल डेस एक्सपोजिशननेही प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याला दुबईत रिअल इस्टेटसह सर्वच उद्योगांना फटका बसला आहे. विमान वाहतुकही ठप्प आहे. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यावेळी झालेल्या मतदानावेळी संघटनेमधील दोन तृतियांश देशांनी प्रदर्शनात सहभाग न घेण्याचे जाहीर केले.

यानंतर दुबई एक्स्पो प्रदर्शनाचे आयोजन वर्षासाठी लांबणीवर टाकण्याचे निश्चित झाले.

Related Stories

दुसऱया दिवशी सेन्सेक्सची 377 अंकांची उसळी

Patil_p

एचडीएफसी बँकेच्या क्रेडिटकार्डसाठी अर्जात वाढ

Patil_p

सलग पाचव्या महिन्यात सेवा क्षेत्रात घसरण

Patil_p

देशात 26 टक्के लोकांचे नव्या घरात स्थलांतर

Amit Kulkarni

ब्रॉडब्रँडची गती, गुणवत्ता वाढीस समग्र दृष्टीकोन आवश्यक

Patil_p

आर्थिक,आयटी-वाहन कंपन्यांमुळे बाजारात उत्साह

Omkar B
error: Content is protected !!