तरुण भारत

पणजी मुख्य मार्केट सुरु

50 टक्के दुकाने खोलण्यास परवानगी

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

 कोराना वायरसमुळे गेले सुमारे दोन महिनाभर बंद असलेले पणजी मुख्य मार्केट काल गुरुपासून सुरु करण्यात आले आहे. मार्केटमधील फक्त 50 टक्के दुकाने खुली करण्यास परवानगी दिली आहे. एकदिवसाआड अशा पद्धतीने दुकाने परवानगी दिली आहे. काल जी दुकाने खुली होती ती आज बंद असणार आहे. आज दुसऱया दुकानांना परवानगी दिली जाणार आहे, असे महापौर उदय मडर्कइकर यांनी सांगितले.

  कपडे, मोबाईल, किराणा, शिंपी, यांना परवानगी दिली आहे. सर्वाना एकदम परवानगी दिली तर या ठिकाणी एकच गर्दी होणार आहे. यासाठी एकदिवस पद्धतीने दुकानदाराना सध्या परवानगी देण्यात आली आहे.

 दुकानदारांना सुचनांचे sपालन करावे लागणार आहे. सर्व ग्राहकांनी मास्क घालावे लागणार आहे. आम्ही मोजक्याच लोकांना खरेदीसाठी मुख्य मार्केटमध्ये सोडत आहे. विक्रत्यांनी मास्क घातले नाही तर त्यांनी दुकाने बंद केली जाणार आहे. सर्व दुकानारांनी स्वच्छता पाळण्याचे आवाहन केले आहे. मुख्य मार्केटमधील भाजी व फळे विक्रत्यांना मार्केटच्या बाहेर परवानगी दिली आहे.

Related Stories

संसदीय राजभाषा समितीकडून भारतीय कृषी संशोधन परिषद, गोवा येथे राजभाषा कामाची पाहणी

Amit Kulkarni

धारबांदोडा येथे अपघातात दुचाकीचालक ठार

Patil_p

महिलांवरील अत्याचारांबद्दल मुख्यमंत्री गप्प का ?

Patil_p

गोवा लोकायुक्तपदी अंबादास जोशी शपथबद्ध

Amit Kulkarni

कुळे येथे 3 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचा शिलान्यास

Amit Kulkarni

म्हापशात संचारबंदीची कडक अंमलबजावणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!