तरुण भारत

इंटर मिलानचे प्रशिक्षण लवकरच सुरू

वृत्तसंस्था/ रोम

  कोरोना महामारीमुळे इटलीतील सर्व फुटबॉल स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या पण आता क्लब स्तरावरील फुटबॉल स्पर्धा लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न चालू आहे. इटलीतील विविध फुटबॉल क्लबच्या फुटबॉलपटूंची कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीत इंटर मिलान संघातील एकाही फुटबॉलपटूला कोरोनाची बाधा झाली नसल्याचे आढळून आले. आता इंटर मिलानच्या फुटबॉलपटूंनी प्रशिक्षण शिबीराला प्रारंभ करण्याचे ठरविले आहे.

Advertisements

इटालियन फुटबॉल लिग स्पर्धेत सहभागी होत  असलेल्या काही क्लबनी अलिकडेच  प्रशिक्षण शिबीराला प्रारंभ केला आहे.  पण 18 मे पासून क्लबचे सांघिक प्रशिक्षण शिबीर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

वेगवान 2 हजार धावा जमवणारा पहिला भारतीय फलंदाज…केएल राहुल

Patil_p

सानिया मिर्झा उपांत्य फेरीत पराभूत

Patil_p

झिम्बाब्वेचा बांगलादेशवर 23 धावांनी विजय

Patil_p

स्पेनच्या नदालवर दुखापतीचे सावट

Patil_p

आफ्रिकन फुटबॉल प्रमुख अहमद यांच्यावर पाच वर्षांची बंदी

Omkar B

रॉबिन उत्थप्पाचेही पुनरागमनाचे लक्ष्य

Patil_p
error: Content is protected !!