तरुण भारत

प्रेंच टेनिस स्पर्धा खरेदी तिकीटांचे पैसे देणार

वृत्तसंस्था/ पॅरीस

  कोरोना महामारी संकटामुळे आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने एटीपी आणि डब्ल्यू टीए टूरवरील सर्व स्पर्धा स्थगित किंवा लांबणीवर टाकण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. प्रेंच ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धा मे महिन्यामध्ये घेतली जाणार होती. पण सदर स्पर्धा सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. या स्पर्धेची ज्या व्यक्तींनी तिकिटे खरेदी केली आहेत. त्यांना पैसे परत देण्यात येतील अशी घोषणा प्रेंच टेनिस फेडरेशनने केली आहे.

Advertisements

कोरोना महामारीमुळे ब्रिटनमध्ये जुलै महिन्यात होणारी विंब्लल्डन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धा यापूर्वीच घोषित केला आहे. दरम्यान 2020 च्या टेनिस हंगामात ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा  सुरळीतपणे पार पडली. तर 24 मे ते 7 जून दरम्यान होणारी प्रेच ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा आता 27 सप्टेंबर ते  11 ऑक्टोबर दरम्यान घेतली जाणार आहे. मात्र ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान होणाऱया अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

Related Stories

अंकित बावणेच्या द्विशतकासह महाराष्ट्राचा धावांचा डोंगर

Patil_p

कोलेस्निकोव्हचा नवा विश्वविक्रम

Patil_p

मुंबई-चेन्नई उद्घाटनाची लढत

Patil_p

क्रेसिकोव्हा, साकेरी यांची उपांत्य फेरीत धडक

Patil_p

वानखेडेतील तीन ब्लॉक्सना दिलीप वेंगसरकर यांचे नाव

Patil_p

सध्याच्या संघात केवळ दोनच रोल मॉडेल

Patil_p
error: Content is protected !!