तरुण भारत

व्हॉलीबॉल नेशन्स लिग स्पर्धा रद्द

वृत्तसंस्था/ लॉसेनी

 जागतिक स्तरावर सुरू असलेल्या कोरोना महामारी संकटामुळे 2020 ची व्हॉलीबॉल नेशन्स लिग स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल फेडरेशनच्या नियंत्रण समितीने शुक्रवारी जाहीर केला.

  2020 ची व्हॉलीबॉल नेशन्स लिग स्पर्धा  19 मे पासून खळविली जाणार होती. महिलांच्या विभागासाठी सदर स्पर्धा 19 मे पासून तर पुरूष विभागासाठी सदर स्पर्धा 22 मे पासून खेळविण्यात आली होती. त्याच प्रमाणे 2020 ची पुरूष आणि महिलांच्या विभागासाठी व्हॉलीबॉल चॅलेंजर चषक स्पर्धा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सदर स्पर्धा 24 ते 28 जून दरम्यान क्रोएशियात घेतली जाणार होती.

Related Stories

टेनिसमध्ये भारतीय ऑलिंपिक- ग्रँडस्लॅमविजेता घडवायचाय

Patil_p

चोप्रा, हिमा दास तुर्की दौऱयासाठी सज्ज

Patil_p

साक्षी म्हणते, अफवांवर विश्वास ठेवू नका!

Patil_p

राष्ट्रीय क्रिकेट हंगामात कोरोनामुळे कपात

Patil_p

न्यूझीलंड दौऱयाचा विजयी श्रीगणेशा

Patil_p

थॉमस, उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धा ऑक्टोबरमध्ये

Patil_p
error: Content is protected !!