तरुण भारत

दोन बेवारस मृतदेहांवर सामाजिक कार्यकर्त्यांनी केले अंत्यसंस्कार

खानापूर तालुक्मयातील नंदगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत सापडले होते मृतदेह

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

खानापूर तालुक्मयातील नंदगड पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये दोन बेवारस मृतदेह आढळले होते. बरेच दिवस ते मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले होते. त्यांची पटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कोणीच आले नाही. त्यामुळे माजी महापौर विजय मोरे यांनी पुढाकार घेवून त्या दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.

सदाशिवनगर स्मशानभूमीमध्ये एका मृतदेहाला अग्नी देवून तर आणखी एका मृतदेहावर डिझेल वाहिनीव्दारे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी महापौर विजय मोरे, कॅन्टोन्मेंटचे सदस्य साजीद शेख, मंजुश्री, सीसीबीचे अभियंता चौगुले, अमेय पाटणकर, व्ही. एस. हिरेमठ, ऍलन मोरे, संतोष ममदापूरकर हे उपस्थित होते.

Related Stories

मुख्यमंत्री शनिवारी बेळगाव दौऱयावर

Amit Kulkarni

बेंगळूर हिंसाचारात एसडीपीआयचा सहभाग : मंत्री आर. अशोक

Abhijeet Shinde

हुतात्मा प्रकाश जाधव यांना मरणोत्तर ‘कीर्तिचक्र’

Amit Kulkarni

लॉकडाऊन शिथिलनंतर चोऱया वाढल्या

Patil_p

मिशन एसएसएलसी अखेर फत्ते…!

Patil_p

शाश्वत सुखासाठी धार्मिक विधानांची गरज

Patil_p
error: Content is protected !!