तरुण भारत

सुरतमध्ये मजुरांची पोलिसांवर दगडफेक

वृत्तसंस्था / सुरत

लॉकडाऊनमुळे सुरत जिल्हय़ातील मोरा गावात अडकलेल्या परराज्यातील मजुरांनी शनिवारी पोलिसांवर दगडफेक केली. याप्रकरणी 40 जणांना अटक करण्यात आले. उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशासह अन्य राज्यांमधील मजुर सुरतमध्ये मोठय़ा संख्येने आहेत. मोरा गावात सर्वाधिक मजुर आहेत. पोलिसांनी या गावात बंदोबस्त तैनात केला आहे. शनिवारी गावी जाण्याची मागणी करत मजुर रस्त्यावर उतरले. त्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर तुफान दगडफेक केली. पोलिसांनी घटनास्थळी जादा कुमूक मागवत जमाव पांगवल्याचे सूत्रांनी सांगितले.

Advertisements

Related Stories

सेन्सेक्सची झेप 60,600 अंकांवर

Patil_p

अखिलेश यादव यांच्या विधानाने संताप

Patil_p

फारुख अब्दुल्लांची ईडीकडून चौकशी

Patil_p

कोरोनाकाळात सर्वाधिक मद्याचा खप भारतात

Patil_p

सर्वोच्च न्यायालयाच्या मेलमध्ये अवतरले मोदी!

datta jadhav

प्रतापगड : लोकांनी बनवले कोरोना माता मंदिर ; प्रशासनाने मंदिर हटविले

Rohan_P
error: Content is protected !!