तरुण भारत

मँचेस्टर युनायटेड क्लबसाठी पोग्बा, रेसफोर्ड उपलब्ध

वृत्तसंस्था/ मँचेस्टर

ब्रिटनमधील प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धा कोरोना महामारीमुळे स्थगित करण्यात आली आहे पण सदर स्पर्धा पुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर पॉल पोग्बा आणि मार्पूस रेसफोर्ड मँचेस्टर युनायटेडसाठी पुन्हा उपलब्ध राहतील, अशी अपेक्षा या क्लबच्या व्यवस्थापकाने व्यक्त केली आहे.

Advertisements

मँचेस्टर युनायटेड क्लबच्या संघामध्ये पोग्बा आणि रेसफोर्ड हे महत्त्वाचे खेळाडूं आहेत. प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत आतापर्यंत पोग्बाने सर्वाधिक गोल मँचेस्टर युनायटेडतर्फे नोंदविले आहेत. अलिकडच्या कालावधीत दुखापतीमुळे रेसफोर्ड आणि पोग्बा यांना फुटबॉल क्षेत्रापासून अलिप्त राहावे लागले होते. मँचेस्टर युनायटेड क्लबने विविध फुटबॉल स्पर्धांमध्ये सलग 11 सामने जिंकले आहेत. प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत मँचेस्टर युनायटेडने पाचवे स्थान मिळविले असताना कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली.

Related Stories

..तर हाफीजची निवृत्ती लांबणीवर

Patil_p

न्यूझीलंडतर्फे फिलिप्सचे वेगवान शतक

Patil_p

सराव सुरु करण्याबाबत दिशानिर्देश द्यावेत

Patil_p

पुजारा, जडेजासह 5 क्रिकेटपटूंना नाडाची नोटीस

Patil_p

सहाव्या फेरीत विश्वनाथन आनंदचा ड्रॉ

Patil_p

नदाल, सित्सिपस, बार्टी, केनिन दुसऱया फेरीत, अझारेंका पराभूत

Patil_p
error: Content is protected !!