तरुण भारत

रत्नागिरीत कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ, आज नवे चार रुग्ण

प्रतिनिधी/रत्नागिरी

आज संगमेश्वर येथील 4 जणांचे अहवाल प्राप्त झाले. हे 4 अहवाल पॉ‍झिटिव्ह आले आहे. या सर्वांचे स्वॅब नमुने 9 मे 2020 रोजी घेण्यात आले होते. या चौघांचाही मुंबई प्रवासाचा इतिहास आहे.

यातील दोन जण चेंबुर येथून आले असून एक जण कांदिवली येथून तर एक जण पनवेल येथून आलेला आहे. या सर्वांना क्वांरटाईन करुन ठेवण्यात आलेले होते. यामुळे आता जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 38 झाली आहे.

Advertisements

Related Stories

तळाशीलवासीयांच्या आंदोलनास गाबित समाजाचा पाठिंबा

NIKHIL_N

जिल्हय़ात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

Omkar B

दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेचे शक्तिप्रदर्शन

Patil_p

देवगडात चार दुचाकी जप्त

NIKHIL_N

रत्नागिरी : अखेर लसीची प्रतीक्षा संपली; जिल्ह्यात १६ हजार ३३० लस उपलब्ध

triratna

वांद्री येथे कार अपघातात 1 ठार, 2 जखमी

Patil_p
error: Content is protected !!