तरुण भारत

धक्कादायक : रत्नागिरीत कोरोनाचा दुसरा बळी

प्रतिनिधी/रत्नागिरी

कोरोनामुळे रत्नागिरी जिल्ह्यात दुसरा बळी गेला आहे. दापोलीतील कोरोना झालेल्या महिलेचा जिल्हा रुग्णालयात काही वेळापूर्वी मृत्यू झाला. या 65 वर्षीय मुंबईहून आलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. खेडनंतर आता रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे 2 बळी झाले आहेत.

तसेच रत्नागिरी आता 4 रुग्ण वाढले असून आज एकूण 8 रुग्ण आढळून आले आहे. रत्नागिरी जिल्ह्याने 40 पार करत 42 वर पोहचला असून यातील 3 जण रत्नागिरी शहरालगतचे आहेत. तर एक सिव्हिल मधील ट्रेनी नर्स आहेत. तर, आतापर्यंत 2 ट्रेनी नर्स आढळून आल्या आहेत.

Advertisements

Related Stories

मेड इन इंडिया कार्बाइन्सची खरेदी करणार भारतीय सैन्य

Omkar B

महिलांना बळ देणारा ‘शक्ती कायदा’ मंजूर

Sumit Tambekar

राष्ट्रवादीची ‘स्वाभिमानी’ला आमदारकीची ऑफर

Abhijeet Shinde

प्रतीक्षा संपली, कोरोना लस दाखल

NIKHIL_N

महाराष्ट्र : 3,729 नवे कोरोनाबाधित; 72 मृत्यू

Rohan_P

‘झोमॅटो, बर्गर किंग’च्या क्लबमध्ये आता एमी ऑर्गेनिक्सचा समावेश

Patil_p
error: Content is protected !!