तरुण भारत

बार्सिलोनाच्या फुटबॉलपटूला दुखापत

वृत्तसंस्था/ बार्सिलोना

स्पॅनीश ला लीगा फुटबॉल स्पर्धेत खेळणारा अव्वल फुटबॉल संघ बार्सिलोनाच्या सॅम्युअल युमटीटीला प्रशिक्षणावेळी दुखापत झाली आहे.

Advertisements

बार्सिलोना फुटबॉल क्लबच्या संघामध्ये फ्रान्सचा 26 वर्षीय सॅम्युअल युमटीटी मध्यफळीत खेळतो. कोरोना महामारीमुळे स्पेनमधील सर्व फुटबॉल स्पर्धा तहकूब करण्यात आल्या आहेत. दरम्यान वैयक्तिक सराव करीत असताना सॅम्युअलला ही स्नायु दुखापत झाली आहे. ला लीगा फुटबॉल स्पर्धेला पुन्हा जूनच्या उत्तरार्धात प्रारंभ होणार असून या स्पर्धेत बार्सिलोनाने गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले असून त्यांचे 11 सामने बाकी आहेत. रियल माद्रीदचा संघ दुसऱया स्थानावर आहे.

Related Stories

क्रीडामंत्र्यांच्या हस्ते हॉस्टेलचे उद्घाटन

Patil_p

मँचेस्टर सिटीचा गुंडोगन महिन्यातील सर्वोत्तम फुटबॉलपटू

Patil_p

सिंधूच्या विनंतीला साईची मान्यता

Patil_p

प्रज्नेश विजयी, रामकुमार, अंकिता पराभूत

Patil_p

अंकिता, प्रज्नेशची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

Patil_p

पाकचा झिंबाब्वेवर मालिका विजय

Patil_p
error: Content is protected !!