तरुण भारत

कोरोना चाचणीसाठी एक कोटी ‘किट’

वृत्तसंस्था/ कोलकाता

कोरोना चाचणीसाठी एक कोटी रिअल टाइम किटची निर्मिती केल्याचा दावा दक्षिण 24 परगणा जिल्हय़ातील खासगी कंपनी जीसीसी बायोटेक इंडियनने केला आहे,अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजा मजूमदार यांनी सोमवारी दिली. एका किटची किंमत 500 रूपये आहे. 90 मिनिटांमध्ये चाचणी अहवाल
प्राप्त होतो.  या किटला 1 मे रोजी ‘आयसीएमआर’ची मान्यता मिळाली. कंपनीच्या प्रयत्नामुळे यापुढे देशात दररोज 3 लाख चाचण्या होतील, असा विश्वासही मजुमदार यांनी व्यक्त केला.

Advertisements

Related Stories

1 मे पासून जवळपास 42 लाख प्रवासी श्रमिकांना भारतीय रेल्वेने पोहोचवले त्यांच्या घरी

Rohan_P

कोण आहेत दीप सिद्धू? ज्यांच्यावर होतोय शेतकऱ्यांना भडकवल्याचा आरोप

datta jadhav

राधाकिशन दमानी 100 श्रीमंतांच्या यादीत

Patil_p

देशव्यापी एनआरसीचा निर्णय नाही

Amit Kulkarni

पंजाब विधानसभेत ‘सीएए’ रद्दचा ठराव

Patil_p

न्यूट्रलायझिंग ॲन्टिबॉडी घटल्याने देशात फेरसंसर्ग वाढला

datta jadhav
error: Content is protected !!