तरुण भारत

इब्राहीमोव्हिक इटलीला परतण्याची शक्यता

वृत्तसंस्था/ रोम

सिरी ए फुटबॉल स्पर्धेच्या हंगामात एसी मिलान संघाचे प्रतिनिधीत्व करणारा जागतिक दर्जाचा फुटबॉलपटू स्वीडनचा झेल्टान इब्राहीमोव्हिक लवकरच इटलीमध्ये परत येणार आहे. इटलीमध्ये दाखल झाल्यानंतर त्याला दोन आठवडय़ासाठी क्वेरेन्टाईनमध्ये रहावे लागेल.

कोरोना महामारीमुळे इटलीमध्ये आतापर्यंत हजारों लोकांचे बळी पडले असून लाखो जणांना कोव्हिड-19 ची लागण झाली आहे. इटलीतील सर्व क्रीडास्पर्धा तहकूब किंवा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. सिरी ए फुटबॉल हंगामाला पुन्हा लवकरच प्रारंभ करण्याचा प्रयत्न चालू आहे. पुढील सोमवारपासून एसी मिलानच्या प्रशिक्षण सराव शिबिराला प्रारंभ होणार आहे.

Related Stories

कोरोनामुळे अमेरिका, कॅनडा बॅडमिंटन स्पर्धा रद्द

Patil_p

विंडीजचा न्यूझीलंड दौरा सुरु राहणार : मंडळ

Omkar B

क्लब क्रिकेटपटू संजय डोबाल यांचे कोरोनामुळे निधन

Patil_p

ज्योतीचा डबल वर्ल्ड चॅम्पियनला धक्का

Patil_p

बायर्न म्युनिच फुटबॉल क्लब अजिंक्य

Patil_p

बिग बॅश लीगमधून डिव्हिलियर्सची माघार

Patil_p
error: Content is protected !!