तरुण भारत

लंडन डायमंड लीग स्पर्धा रद्द

वृत्तसंस्था/ लंडन

जुलै महिन्याच्या प्रारंभी येथे होणारी लंडन डायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धा कोरोना महामारी संकटामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती मंगळवारी ब्रिटीश ऍथलेटिक्स संघटनेने दिली आहे.

Advertisements

2012 च्या आाŸलिंपिक स्पर्धेचे यजमानपद भूषविणाऱया लंडनच्या स्टेडियमवर ही  डायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धा 4-5 जुलै रोजी घेण्यात येणार होती पण संपूर्ण ब्रिटनमध्ये कोव्हिड-19 महामारीमुळे सर्व क्रीडास्पर्धा स्थगित किंवा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. 2020 च्या डायमंड लीग ऍथलेटिक्स हंगामाला 17 एप्रिलपासून डोहा येथे प्रारंभ होणार होता पण कोरोना महामारीमुळे डायमंड लीग मालिकेतील पहिल्या सहा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. पॅरीस आणि लॉसेन येथील या स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे.

Related Stories

मोटो जीपीच्या शर्यती रद्द

Patil_p

वनडे मालिकेसाठी लंकेचे नेतृत्व शनाकाकडे

Patil_p

हैदराबाद हंटर्सचा मुंबईवर विजय, सिंधूची चमक

Patil_p

भारत-ओमान फुटबॉल सामने मार्चमध्ये

Patil_p

डेन्मार्क ओपन बॅडमिंटन 13 ऑक्टोबरपासून

Omkar B

झिंबाब्वेच्या डावात मधेवेरेचे अर्धशतक

Patil_p
error: Content is protected !!