तरुण भारत

चीनकडून संशोधनाचे हॅकिंग

चीनशी निगडित हॅकर्स कोरोना विषाणूवर संशोधन करणाऱया संस्थांना लक्ष्य करत आहेत. तपास यंत्रणेने लस, उपचार आणि चाचणीवर संशोधन करणाऱया अमेरिकेच्या समुहांवर हॅकिंगच्या प्रयत्नांना पाहिल्याची माहिती एफबीआयने दिली आहे. अमेरिका दीर्घकाळापासून चीनच्या सरकारवर सायबर हेरगिरीचा आरोप करत आहे. परंतु चीनने नेहमीच या आरोपाला नाकारले आहे.

Related Stories

संसर्ग पुन्हा नियंत्रणात

Patil_p

चीनमध्ये आईस्क्रीमलाही झाला कोरोना!

datta jadhav

अमेरिकेत एच -1 बी व्हिसावरील निर्बंध शिथिल; भारतीयांना दिलासा

datta jadhav

इटलीत कोरोनाबळींची संख्या 70 हजारांवर

datta jadhav

‘या’ किनाऱ्यावर आढळले 18 मृत देवमासे

datta jadhav

अमेरिका : मॉडर्नाच्या लसीला आपत्कालीन वापरास मंजुरी

datta jadhav
error: Content is protected !!