तरुण भारत

पोलीस कॉन्स्टेबलचा निवृत्तीनिमित्त सत्कार

प्रतिनिधी / बेळगाव:

कॅम्प पोलीस स्थानकातून पोलीस कॉन्स्टेबल अजित विष्णू नायक हे दि. 30 एप्रिल रोजी निवृत्त झाले. त्यांनी विविध ठिकाणी तब्बल 27 वर्षे उत्तम सेवा बजावली आहे. त्याबद्दल पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, उपायुक्त यशोदा वंटगोडी, एसीपी संतोषकुमार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोनामुळे सोशल डिस्टन्स ठेवून पोलिसांनी अजित नायक यांचा सत्कार केला.

Advertisements

Related Stories

‘फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स’ सेल रिलायन्स डिजिटलमध्ये

Patil_p

खानापुरात पूर्णवेळ लॉकडाऊन करा

Patil_p

मोदगा येथे दोन मंदिरात चोरी

Patil_p

महिलेचे मंगळसूत्र पळविले

Patil_p

शहरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्या सोडवा

Patil_p

आशा कार्यकर्त्यांची समुदाय आरोग्य केंद्रासमोर निदर्शने

Patil_p
error: Content is protected !!