तरुण भारत

बायोकॉनच्या निव्वळ नफ्यात घसरण

बेंगळूर  :

आर्थिक वर्ष2019-20 मध्ये बायोकॉन लिमिटेडला निव्वळ नफा 42 टक्क्मयांनी घसरुन 123 कोटीरुपयावर पोहोचला आहे.कोविड19च्या प्रभावामुळे बायोलॉजिकल क्यवसाय प्रभावीत झाले असल्यामुळे नफा कमाईत घरसण झाली असल्याची नोंद करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. 2019-20 मध्ये कंपनीचे उत्पन्न 15 टक्क्मयांनी वधारुन 6,529 कोटीच्या घरात पोहोचले होते. परंतु2020-21 या कालावधीच्या पहिल्या तिमाहीत या कामगिरीत सुधारणा होणार असल्याचा विश्वास कंपनीने मात्र व्यक्त केला आहे.

Advertisements

Related Stories

सोन्याच्या दरात 2600 रुपयांची घसरण

tarunbharat

बाजारात पहिल्याच दिवशी मोठी घसरण

Patil_p

ट्विटरकडून लिमिट रिप्लाय फिचर

Patil_p

भारताचे लवकरच स्वत:चे ऍप स्टोर

Patil_p

तिसऱया दिवशी सेन्सेक्सची 499 अंकांची उसळी

Patil_p

‘सिग्नल’ ऍपला ग्राहकांची पसंती

Patil_p
error: Content is protected !!