तरुण भारत

रत्नागिरी जिल्ह्यात 4 नवे रुग्ण,बाधितांची संख्या 86 वर

प्रतिनिधी / रत्नागिरी

मिरज येथे पाठवलेल्या तपासणी नमुन्यांपैकी 4 अहवाल प्राप्त झालेले आहेत हे सर्व 4 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 3 रुग्ण कामथे येथे तर 1 रुग्ण कळंबणी येथे संस्थात्मक क्वारंटाइन होता. कामथे येथील 3 रुग्ण कापरे तालुका चिपळूण येथील रहिवासी असून कळंबणी येथील रुग्ण हा संगमेश्वर येथील रहिवासी आहे. या चारही जणांचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे.यामुळे आता जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह ची संख्या 86 झाली आहे.

Advertisements

Related Stories

आसाम मुख्यमंत्रिपदाचा तिढा आज सुटणार ?

Patil_p

माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी कोरोनामुक्त

triratna

खेड पोलिसांच्या सतर्कतेने चोरीस गेलेला मोबाईल मिळाला परत

triratna

दोडामार्ग बाजारपेठेत सत्यनारायण पुजांना उत्साहात प्रारंभ

NIKHIL_N

धक्कादायक : रत्नागिरीत कोरोनाचे तीन बळी

triratna

उत्तराखंडात कोरोनाग्रस्तांंचा आकडा 6588 वर

Rohan_P
error: Content is protected !!