तरुण भारत

ओप्पोने कारखान्यातील काम थांबविले

नवी दिल्ली 

: चिनी मोबाईल हॅण्डसेट बनवणाऱया ओप्पो कंपनीने नोएडामधील आपल्या कारखान्याचे काम थांबविले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जोपर्यंत 3 हजार कर्मचाऱयांची कोरोनासंसर्गाची चाचणी करण्यात येत नाही तोपर्यंत सदर कारखान्यातील काम थांबविण्यात येणार आहे. कंपनीकडून उत्तर प्रदेश सरकारच्या परवानगीने 30 टक्के कर्मचाऱयांच्या उपस्थितीत शुक्रवारी उत्पादनासाठी प्रकल्प सुरु करण्यात आला होता. यामधील ज्यांचे आरोग्य तपासणीनंतरचे अहवाल नकारात्मक येणार आहेत त्याच कर्मचाऱयांना पुन्हा कामावर रुजू करण्यात येणार असल्याचेही ओप्पोने स्पष्ट केले आहे.

Advertisements

Related Stories

गृहिणींची शेअर बाजारात गुंतवणूक

Patil_p

अनलॉक-1 जाहीर, बाजार सावरू लागेल?

Omkar B

कोल इंडियाची 32 खाण प्रकल्पांना मंजुरी

Patil_p

म्युच्युअल फंड कंपन्यांची गुंतवणूक 2476 कोटींची

Patil_p

डिजिटल साक्षरतेसाठी व्होडाफोन इंडियाचे पोर्टल सादर

Patil_p

आर्थिक वृद्धीदर 12.8 टक्क्यावर राहण्याचे संकेत

Amit Kulkarni
error: Content is protected !!